Seminar & Program
आयुर्वेदिक संशोधनासाठी सर्वांनी एकत्र येऊन वाटचाल करायला हवी - हणमंतराव गायकवाड (Keshayurved Hair & Skin care Pvt.Ltd.)

Pune  February 17,2020

  

संशोधनाने आयुर्वेद अधिक प्रगल्भ - हणमंतराव गायकवाड आयुर्वेदात समाजाला निरोगी बनविण्याची शक्ती आहे सर्व विकारांवर उपचार आणि प्रतिबंध करणे आयुर्वेदामुळे शक्य होते. संशोधनाची जोड देऊन नावीन्यता आणल्यास आयुर्वेद अधिक प्रगल्भ होईल. आयुर्वेदिक संशोधनासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊ वाटचाल करायला हवी, असे प्रतिपादन बीव्हीजी ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष हणमंतरा गायकवाड यांनी केले

  Kayayurved Launch Program
  संशोधनाने आयुर्वेद अधिक प्रगल्भ - हणमंतराव गायकवाड