Posted On November 14,2019
सोलापुरात होटगी रोडवर नव्यानेच सुरु झालेल्या आयुरकेअर्स क्लिनिक मध्ये लहानापासून वृध्दापर्यन्त रोगावर आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहेत. तरीही या क्लिनिक चे वैशिष्ट्ये म्हणजे येथे केशायुर्वेदची मान्यताप्राप्त सोलापुरातील एकमेव शाखा आहे.