Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
News 
    पाण्याबद्दल हे माहित आहे का? ( OmShree Ayurved Multispeciality Hospital & Research Center )

    Posted On July 10,2020

      

    सकाळी उठून प्रचंड प्रमाणात पाणी पिल्यास शरीर शुद्ध होते हा एक गैरसमज आहे. 

     

    आयुर्वेदानुसार सूर्योदयापूर्वी उठून सर्व स्वच्छता विधी आवरून एक ग्लास भर तांब्याच्या भांड्यातील पाणी नियमितपणे पिल्यास अनेक आजार बरे होतात.

     

    सकाळी सात ते नऊ या काळात उठणे आणि त्या काळात अधिक पाणी पिणे हे आरोग्यासाठी अपायकारक असते; कारण सकाळचा हा काळ कफाचा असतो. 

     

    रिकाम्या पोटी जास्त पाणी पिणे टाळावे.

     

     रात्री भरपूर पाणी पिऊन झोपणे चुकीचे आहे.

     

    तहान लागेल तेव्हा आणि आणि तहान भागेल इतकेच पाणी प्यावे.