Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
News 
    केशायुर्वेद मित्र पुरस्काराने डॉ. सातपुतेंचा गौरव ( Karad Ayurved Clinic )

    Posted On July 27,2019

      

     

    रेठरे बुद्रुक, ता. २६ कराड मधील प्रसिद्ध केशायुर्वेद वैद्य डॉ. सुप्रिया प्रदीप सातपुते यांना केशायुर्वेदात उल्लेखनीय कार्य केल्याबदल पुणे येथील पत्रकार भवनात झालेल्या सोहळ्यात उद्योजक व सकाळ माध्यम समूहाचे प्रमुख प्रतापराव पवार यांच्या हस्ते केशायुर्वेद मित्र पुरस्काराने गौरवण्यात आले