Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
News 
    केशआयुर्वेद-केशविचार ( Ayurcares Clinic )

    Posted On November 14,2019

      

    सोलापुरात होटगी रोडवर नव्यानेच सुरु झालेल्या आयुरकेअर्स 
     क्लिनिक मध्ये  लहानापासून वृध्दापर्यन्त रोगावर आयुर्वेदिक उपचार उपलब्ध आहेत.  तरीही
    या क्लिनिक चे वैशिष्ट्ये  म्हणजे येथे  केशायुर्वेदची मान्यताप्राप्त सोलापुरातील एकमेव  शाखा आहे.