Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
News 
    संशोधन व नावीन्यतेने आयुर्वेद अधिक प्रगल्भ ( Keshayurved Hair & Skin care Pvt.Ltd. )

    Posted On February 17,2020

      
    आयुर्वेदामध्ये समाजाला निरोगी बनविण्याची ताकद आहे. सर्व प्रकारच्या विकारांवर उपचार आणि प्रतिबंध करणे आयुर्वेदामुळे शक्य होते. संशोधनाची जोड देऊन नाविन्यता आणल्यास आयुर्वे द अधिक प्रगल्भ होईल. आयुर्वेदिक संशोधनासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन वाटचाल करायला हवी, असे प्रतिपादन बीव्हीजी ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी केले. आरोग्यवर्धिनी चिकित्सालय आणि आयुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजी आणि ट्रायकोलॉजी वर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.