Photography

    Posted On June 28,2019

      
    एक वैद्य म्हणून आयुष्य जगत असताना मी नेहमीच निसर्गाच्या अगदी जवळ असतो. अनेक वेळा औषधे जमा करण्याच्या निमित्ताने फिरत असताना अनेक प्राणी-पक्षी दिसायचे तसेच अनेक सुंदर दृश्य ही दिसायची. हे दुर्मिळ क्षण हळूहळू कॅमेरामध्ये ते पाहायला लागलो आणि फोटोग्राफीचा छंद जडला. स्वतः क्लिक केलेले फोटो कालांतराने पाहताना तो सुंदर भूतकाळ पुन्हा एकदा जिवंत झाल्या सारखा वाटतो.