World Ayush Expo 2019

    Posted On August 25,2019

      
    आज टीम केशायुर्वेद मुंबई तर्फे एक्स्पो ची धुरा सांभाळली गेली, अनेक मान्यवर केशायुर्वेद केंद्रावर भेटून गेले. फार समाधान वाटले. धन्यवाद डॉ मीना सोनावणे, डॉ गायत्री पांडव, डॉ स्निग्धां वर्तक, डॉ पूनम, डॉ आनंद कुलकर्णी, डॉ अमृता कुलकर्णी, डॉ नितीन मश्राम, डॉ सुचिता छल्ला, डॉ एटीएनी प्रेमदानी, डॉ शीतल मेहता , डॉ सोनाली कवठेकर, डॉ नीलिमा रस्तोगी, आणि अन्य मान्यवर.