Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
    Adolescence and Hair Problems by Dr. Priti Kulkarni

    Posted On July 26,2020

      

    केशायुर्वेद चतुर्थ वर्धापनदिन सोहळा निमित्त आयोजित ऑनलाइन समाजप्रबोधनपर मुलाखती पौगंडावस्था म्हणजे अनेक बदलांची सुरुवात!! या काळात शारीरिक, मानसिक व सामाजिक सर्वच स्तरावर समस्या जाणवतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने या अवस्थेला कसे स्पष्ट केले आहे?? या काळात कोणकोणत्या समस्या निर्माण होतात?? यावर उपाय काय?? जाणून घेऊयात!!

    मार्गदर्शक - वैद्य प्रीती कुलकर्णी (केशायुर्वेद शाखा संचालक - लांजा,रत्नागिरी)

    विषय - पौगंडावस्था व केस समस्या

    It was Facebook live Interview Dated : 26th July 2020