Adolescence and Hair Problems by Dr. Priti Kulkarni
Posted On July 26,2020 |
केशायुर्वेद चतुर्थ वर्धापनदिन सोहळा निमित्त आयोजित ऑनलाइन समाजप्रबोधनपर मुलाखती पौगंडावस्था म्हणजे अनेक बदलांची सुरुवात!! या काळात शारीरिक, मानसिक व सामाजिक सर्वच स्तरावर समस्या जाणवतात. आयुर्वेदाच्या दृष्टीने या अवस्थेला कसे स्पष्ट केले आहे?? या काळात कोणकोणत्या समस्या निर्माण होतात?? यावर उपाय काय?? जाणून घेऊयात!! मार्गदर्शक - वैद्य प्रीती कुलकर्णी (केशायुर्वेद शाखा संचालक - लांजा,रत्नागिरी) विषय - पौगंडावस्था व केस समस्या It was Facebook live Interview Dated : 26th July 2020 |