Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
    Beauty Treatments and Ayurveda By Dr. Reenarani Mokal

    Posted On July 27,2020

      

    केशायुर्वेद चतुर्थ वर्धापनदिन सोहळा निमित्त आयोजित ऑनलाइन समाजप्रबोधनपर मुलाखती सौंदर्य - सध्या सर्वात महत्वाचा मुद्दा!! आपले सौंदर्य टिकवून कसे ठेवावे याचसोबत या सौंदर्यात वाढ होण्यासाठी बऱ्याच उपचारपद्धती सध्या उपलब्ध आहेत. पण या उपचारांमुळे केसांवर कसा परिणाम होतो?? यामुळे केसांना हानी होते का?? यासाठी काही विशिष्ट काळजी घेता येईल का?? आयुर्वेदामध्ये याबद्दल कशी खबरदारी घेता येईल?? जाणून घेऊयात!!

    मार्गदर्शक - वैद्य रिनाराणी मोकल (केशायुर्वेद शाखा संचालक - कांदिवली,मुंबई )

    विषय - सौंदर्यवृद्धीसाठी उपचारपद्धती व आयुर्वेद

    It was Facebook live Interview Dated : 27th July 2020