Contact Person WhatsApp Us
Get Directions Get Directions
    Lifestyle for Healthy Hair by Dr. Vijaya Meher

    Posted On July 30,2020

      

    केशायुर्वेद चतुर्थ वर्धापनदिन सोहळा निमित्त आयोजित ऑनलाइन समाजप्रबोधनपर मुलाखती आपला आहार,आपल्या सवयी यावरच आपलं आरोग्य अवलंबून असते. मग निरोगी केसांसाठी काय काळजी घेतली पाहिजे?? स्वास्थ्य म्हणजे काय?? आयुर्वेद शास्त्रात कोणती जीवनशैली आदर्श सांगितली आहे?? नक्की आपण कुठे चुकतोय?? जाणून घेऊयात!! मार्गदर्शक - वैद्य विजया मेहेर (केशायुर्वेद शाखा संचालक - रावेत,पुणे )

    विषय - निरोगी केसांसाठी योग्य जीवनशैली

    It was Facebook live Interview Dated : 30th July 2020