केशायुर्वेद चतुर्थ वर्धापनदिन सोहळा निमित्त आयोजित ऑनलाइन समाजप्रबोधनपर मुलाखती आजकाल सर्वांच्या परिचयाचा शब्द म्हणजे इम्युनिटी!! त्यासाठी विविध उपाययोजना पण आपण करीत आहोत. मग ही इम्युनिटी म्हणजे काय?? आयुर्वेदाच्या दृष्टीने व्याधीक्षमत्व म्हणजे काय?? याचा केसांच्या समस्यांशी काही संबंध आहे का?? इम्युनिटी वाढवता येते का?? जाणून घेऊयात!!
मार्गदर्शक - वैद्य विहार बिडवाई (केशायुर्वेद शाखा संचालक - पुसद,यवतमाळ ) विषय - इम्युनिटी(व्याधीक्षमत्व) व केसांच्या समस्या
It was Facebook live Interview Dated : 31st July 2020
|